• Fri. Mar 6th, 2026

    राज ठाकरेंचा आदेश अन् खुलाताबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर मनसैनिकांची बॅनरबाजी

    राज ठाकरेंचा आदेश अन् खुलाताबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर मनसैनिकांची बॅनरबाजी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2025, 1:34 pm

    हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंग्याची कबर उखडून फेका अशी मागणी केली आहे. ही कबर काढून न टाकता तिथे मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला हे असं लिहा राज ठाकरे म्हणाले.यावरून छत्रपती संभाजीनगर शहरातील मनसेतर्फे बॅनरबाजी करण्यात आली आहे. आम्हा मराठ्यांन संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला असा मजकूर लिहिलेला बॅनर क्रांती चौकात लावण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *