• Fri. Sep 18th, 2026
टाईमपास करू नका, लवकर या, तुमचा लेक माझ्याकडे आहे; बनसोडे प्रकरणातील ऑडीओ क्लिप व्हायरल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Mar 2025, 10:11 pm

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे विकास बनसोडे या युवकाला…बेदम मारहाण करत संपवण्यात आलं. या प्रकरणात १० जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान भाऊसाहेब क्षीरसागर नामक व्यक्तीने बनसोडे कुटुंबीयांना कॉल केलेली…ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed