• Wed. Sep 23rd, 2026

धसांचा गुंड ‘खोक्या’ भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीनंतर वकीलांची पहिली प्रतिक्रिया!

धसांचा गुंड ‘खोक्या’ भोसलेला सात दिवसांची पोलीस कोठडी, सुनावणीनंतर वकीलांची पहिली प्रतिक्रिया!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2025, 2:18 pm

बीड पोलिसांचे पथक सतीश भोसलेला घेऊन आज सकाळी शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. आज त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर या प्रकरणावरील पहिली सुनावणी पार पडली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची म्हणजेच २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वकील अंकुश कांबळे म्हणाले, भोसले यांच्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे.भोसले याने ढाकणे पिता पुत्राला मारहाण केली नाही, सामाजिक काम चांगले केले आहे. सतीश भोसले याचे घर जाळल्या बद्दल वंजारी समाजातून हळहळ व्यक्त केली गेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed