Authored byसूरज सकुंडे | Contributed byअजय गर्दे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम13 Mar 2025, 1:55 pm
धुळे शहरातील भगवा चौकात पीजी फाउंडेशनतर्फे सर्वपक्षीय होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. राजकीय मतभेद विसरून, समाजातील विविध घटकांनी एकत्र येत रंगांची उधळण करत आनंद लुटला.