• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

मुरलीधर मोहोळ यांनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचा घरी जात घेतली भेट

पुण्यात पोहोचताच मुरलीधर मोहोळ यांनी मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचा घरी जाऊन भेट घेतली. तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये होेते. तिथून परतल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed