• Fri. Sep 18th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

चिमुकलीकडून सिंहगड, शिवनेरी आणि रायगड सर

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्वांचेचं आराध्य दैवत. सर्वांचे प्रेरणास्थान. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले गडकिल्ले अनेकांनी सर केले. पुण्यातील एक वर्ष दहा महिन्यांच्या चिमुकलीने सिंहगड, शिवनेरी आणि रायगड – यशस्वीपणे सर केले आहेत. तिच्या या भीम पराक्रमाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed