• Sat. Sep 19th, 2026
Maharashtra Live News Today: माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचे निधन

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नीचे निधन

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज रात्री दहाच्या सुमारास निधन झाला आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसापासून त्या आजारी होत्या. लातूर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. निलंगा येथील शिंदखेड रोडवर असणाऱ्या निलंगेकर यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत..आज दुपारी चार नंतर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed