• Tue. Jun 9th, 2026

    ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 11, 2025
    ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन – महासंवाद




    मुंबई, दि. 11 :- पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होणार आहे. याचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात आज उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.







    Pune Crime: पुण्यातील हाय प्रोफाइल भागातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; दोन महिलांची सुटका, मॅनेजर अटकेत
    Chandrapur News: हसता खेळता ग्रुप सेल्फी काढला, मोबाईल काठावर ठेवला अन् घात झाला! वर्धा नदीत 5 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 15 ते 20 वर्षांच्या मुलांच्या जाण्याने हळहळ
    मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed