• Sat. Mar 7th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    | 7 Feb 2025, 10:23 am

    राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयकर संबंधी नवे विधेयक आज लोकसभेत सादर होऊ शकते. त्यासोबतच आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार आहे.

    धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचारात दोषी ठरवत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. दरम्यान, करुणा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सिशीव मुंडे याने आईविरोधात ट्विट केल्याने करुणा शर्मा यांची गोची झाली. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयकर संबंधी नवे विधेयक आज लोकसभेत सादर होऊ शकते. त्यासोबतच आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार आहे.

    LIVE UPDATES

    • 10:23 AM, Feb 07 2025

      RBI Repo Rate: आली आनंदवार्ता! आरबीआयचा मोठा फैसला, पाव टक्का व्याजदर कपात जाहीर; पाच वर्षांची प्रतीक्षा संपली

    • 09:14 AM, Feb 07 2025

      Ratan TATA: रतन टाटांच्या मृत्यूपत्राने खळबळ; कुणासाठी ठेवले ५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम, मिस्ट्री मॅनची चर्चा

    • 08:36 AM, Feb 07 2025

      सोनू सुद विरोधात तक्रार दाखल , अटक वॉरंट जारी

    • 08:35 AM, Feb 07 2025

      EPFO हायर पेन्शनसाठी तुम्हीपण केलंय का अप्लाय? जाणून घ्या स्टेटस चेक करण्याची सरळ आणि सोपी पद्धत

    • 08:35 AM, Feb 07 2025

      ठाकरे गटात पुन्हा भूकंपाचे संकेत, ९ पैकी ६ खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार? धक्कादायक नावं चर्चेत

    • 08:35 AM, Feb 07 2025

      नवा शो मिळताच दीपिकाकडून स्टाफची हकालपट्टी, पीडितेकडून स्क्रिनशॉट शेअर, अभिनेत्रीवर गंभीर आरोप

    • 08:35 AM, Feb 07 2025

      काय करतो प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा, अभिनेता नसूनही कोट्यवधींचा मालक! लवकरच चढणार बोहल्यावर

    • 08:34 AM, Feb 07 2025

      Devendra Fadnavis: उद्योगांना त्रास दिल्यास थेट ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना आदेश

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed