• Thu. Sep 17th, 2026

जीबीएसचा नंदुरबार जिल्ह्यात शिरकाव, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

जीबीएसचा नंदुरबार जिल्ह्यात शिरकाव, आरोग्य यंत्रणा अलर्टवर

Authored byसूरज सकुंडे | Contributed byमहेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2025, 9:54 pm

जीबीएस अर्थात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराने आता नंदुरबार मध्ये शिरकाव केला आहे आहे.जीबीएसच्या दोन संशयित रुग्णांपैकी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.अकरा वर्षे बालिकेचा जीबीएस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed