Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम3 Feb 2025, 9:21 pm
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.परळी पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार सचिन सानप-वकील गुणरत्न सदावर्तेंची ऑडिओ क्लिप व्हायरलकरुणा शर्माच्या गाडीमध्ये सचिन सानप यांनी पिस्तुल ठेवल्याचा सुरेश धस यांचा आरोपयभास्कर केंद्रेसोबत मैत्री असल्याने माझ्यावर आरोप, सानप यांचा ऑडिओ क्लिपमध्ये दावाकरुणा शर्माच्या गाडीमध्ये मी पिस्तुल ठेवलीच नाही, असाही सानप याचा दावा