• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

| 1 Feb 2025, 9:18 am

र्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार असून ११ वाजता सुरूवात होणार आहे. या अर्थसंकल्पासोबत राज्यातील घडामोडींकडे लक्ष असणार आहे. बेपत्ता असलेले शिवसेनेचे नेते शिवराम धोडी यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या भावानेच साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याचं उघड झालं आहे. यासह सर्व क्षेत्रातील घडामोडींचे अपडेट्स वाचा महाराष्ट्र टाईम्सच्या लाईव्ह ब्लॉगवर

आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प मोदी सरकारकडून सादर केला जाईल. या अर्थसंकल्पाकडे सामान्य जनतेपासून बड्या उद्योजकांचं लक्ष लागलेलं आहे. कोणाला फटका बसणार? आणि सर्वसामान्यांना अर्थसंकल्पामध्ये काही फायदेशीर घोषणा होणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार असून ११ वाजता सुरूवात होणार आहे. या अर्थसंकल्पासोबत राज्यातील घडामोडींकडे लक्ष असणार आहे. बेपत्ता असलेले शिवसेनेचे नेते शिवराम धोडी यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या भावानेच साथीदाराच्या मदतीने हत्या केलीय. या प्रकरणाच्या अपडेट्सही जाणून घ्या.

LIVE UPDATES

  • 09:18 AM, Feb 01 2025

    हर्षितच्या Concussion सब्सटीट्यूटवर वाद चिघळला; फलंदाजाच्या जागी गोलंदाज कसा?

  • 09:18 AM, Feb 01 2025

    IND vs ENG 4th T20i: विजयानंतरही सूर्या दादा ‘गंभीर’च, सामन्यात घडलेल्या चूकीवर फलंदाजांना फटकारले

  • 09:00 AM, Feb 01 2025

    संघात नाव नसतानाही हर्षित राणा सामना कसा खेळला, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय…

  • 08:59 AM, Feb 01 2025

    ‘विरोध होणार, पण आता कठोर निर्णय घ्यावा लागणार’; अजित दादांचा नेमका प्लॅन काय?

  • 08:58 AM, Feb 01 2025

    लग्नाआधीच प्रियाने फोडलं सुभेदारांचं घर, कुटुंबातल्या महत्त्वाच्या सदस्याला काढलं बाहेर! सायली घेणार बदला

  • 08:58 AM, Feb 01 2025

    मुंबईकरांचं बजेट कोलमडणार! रिक्षा-टॅक्सीप्रवास आजपासून महाग, किती किमीसाठी किती दरवाढ? पाहा नवे रेट

  • 08:58 AM, Feb 01 2025

    अर्थसंकल्पाचे काउंटडाउन सुरु… महिला, शेतकरी, AI रोजगाराच्या वाट्याला काय येणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed