• Mon. Mar 16th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    महाकुंभात चेंगराचेंगरी, 17 भाविकांच्या मृत्यूची शक्यता ,50 हून अधिक जण गंभीर जखमी

    महाकुंभमेळात चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. मोठ्या प्रमाणात भाविक गंभीर जखमी देखील झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता असल्याचे देखील सांगितले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली, ज्यात 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली गेलीये. 50 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed