• Sat. Sep 19th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

| 28 Jan 2025, 9:54 am

अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यावर आज दादा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून आमदार सुरेश धस त्यांची भेट घेणार आहेत.

महायुती सरकारची आज बैठक पार पडणार आहे. अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजि पवारांची भेट घेतल्यावर आज दादा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत. तर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून आमदार सुरेश धस त्यांची भेट घेणार आहेत. तर भारत आणि इंग्लंडमधील तिसरा टी-२० सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. सर्व क्षेत्रातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE UPDATES

  • 09:54 AM, Jan 28 2025

    २०२५च्या अर्थसंकल्पाला आकार देणारे प्रमुख चेहरे कोण ?

  • 09:54 AM, Jan 28 2025

    अमेरिकन बाजारातील घसरणीच्या भयान वणव्यात ​भारतीय मार्केटमध्ये तेजीचा गारवा

  • 09:37 AM, Jan 28 2025

    चीनच्या DeepSeek ने खळबळ उडवली, अमेरिकी शेअर बाजार चितपट… भारतीय मार्केटलाही हादरे बसणार?

  • 09:37 AM, Jan 28 2025

    मोदी 3.0 सरकारचा बजेट कसा असेल?

  • 09:30 AM, Jan 28 2025

    माझा लेक वेडा झालाय, बोलतही नाही, सैफ अली खान प्रकरणात ताब्यात घेतलेला तरुणाच्या वडिलांचा दावा

  • 09:30 AM, Jan 28 2025

    Nashik Crime: बहिणीच्या मृत्यूनंतर जमीन कुणाची, भावंडांत वाटणीच्या वादाने टोक गाठलं, थेट अंगावर घातला ट्रॅक्टर

  • 09:29 AM, Jan 28 2025

    पुण्यात गुन्हेगारांचा होणार टप्प्यात कार्यक्रम, पोलीस आयुक्तांनी घेतलाय मोठा निर्णय

  • 09:29 AM, Jan 28 2025

    देवोलिना भट्टाचार्जीने केलं बाळाचं नामकरण, हिंदू मुस्लिम बंधनं तोडून ठेवलं गोड नावं

  • 09:29 AM, Jan 28 2025

    धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आज निर्णय? अंजली दमानिया यांनी कराड-मुंडे संबंधांचे दिले पुरावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *