• Sat. Sep 19th, 2026
उद्धव ठाकरेंच्या एकनाथ शिंदेंबद्दलच्या वक्तव्याचा समाचार, शंभूराज देसाईंची खोचक टीका

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 7:50 pm

शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं आहे.शंभूराज देसाईंना आपला कार्यभार नुकताच स्वीकारला. शंभूराज देसाईंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा समाचार घेतला.आधी चार भिंतीच्या बाहेर पडा, असा टोला शंभूराज देसाईंनी ठाकरेंना लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *