• Thu. Jan 23rd, 2025

    नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 23, 2025
    नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आज अभिवादन करण्यात आले.

    यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

    यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, राजेंद्र बच्छाव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

    ००००

    धोंडिराम अर्जुन/ससं/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed