• Sun. Jan 19th, 2025
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    | 19 Jan 2025, 10:42 am

    बॉलिवुडचा स्टार अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीये. या प्रकरणासह राजकीय, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील सर्व अपडेट्स जाणून घ्या.

    महायुती सरकारने रखडेलेल्या पालकमंत्र्यांचे वाटप केले आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढण्यात आले आहे. बॉलिवुडचा स्टार अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत असून बांगलादेशचा घुसखोर असल्याचं प्राथमिक तपसामध्ये समोर आले आहे. या प्रकरणासह इतर क्षेत्रातील सर्व अपडेट्स जाणून घ्या.

    LIVE UPDATES

    • 10:17 AM, Jan 19 2025

      टीप खरी निघाली! कमिन्स कंपनीच्या पॉवर जनरेटवर पोलिसांचा छापा, घबाड पाहून सगळेच हादरले

    • 10:16 AM, Jan 19 2025

      सहा दशकं जुना Income Tax कायदा बदलणार? बजेटदरम्यान अर्थमंत्री घोषणा करण्याची शक्यता

    • 10:16 AM, Jan 19 2025

      १० वी १२ वीच्या हॉलतिकिटावरील जात प्रवर्गचा निर्णय अखेर रद्द, नवे प्रवेशपत्र दिले जाणार

    • 10:15 AM, Jan 19 2025

      सैफ अली खानचा मुख्य हल्लेखोर ठाण्यात पोलिसांच्या हाती, झुडूपात लपलेला आरोपी, आरोपांची कबुली

    • 10:15 AM, Jan 19 2025

      अजित पवारच पुण्याचे कारभारी, पुणेकरांच्या दादांकडून महत्त्वाच्या ५ अपेक्षा होणार का पूर्ण?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed