• Sat. Sep 19th, 2026

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबई येथून प्रयाण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jan 15, 2025
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबई येथून प्रयाण – महासंवाद




मुंबई दि. १५ :- केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी प्रयाण  झाले. यावेळी रिअर ॲडमिरल कुणाल राजकुमार उपस्थित होते.

0000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed