Former Deputy Mayor of Kopargaon Swapnil Nikhade Commits Suicide: सन 2016 च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वप्निल निखाडे प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी निखाडे यांना कमी वयातच उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. कमी वयातच उपनगराध्यक्ष पदी विराजमान झालेले निखाडे कोपरगावात अनेकांना परिचित होते.
हायलाइट्स:
- माजी उपनगराध्यक्षाने उचललं टोकाचं पाऊल
- वाहनामध्ये बसून विष प्राशन
- स्वप्निल निखाडेंचा उपचारादरम्यान मृत्यू