राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे, या राज्यामध्ये विरोधी पक्ष भाजपने ठेवला नाही असं बच्चू कडू म्हणाले.मित्र पक्ष पण गायब ,विरोधी पक्ष पण गायब आता फक्त भाजप आहे असं बच्चू कडू म्हणाले.भाजप शिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही असं बच्चू कडू म्हणाले.दंडा न मारता जखम करण्याची भाजपची पद्धत आहे असं बच्चू कडू म्हणाले.