Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम30 Dec 2024, 9:42 pm
जेजुरीचा श्री खंडोबा अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि कुलदैवत आहे. आज जेजुरी गडावर सोमवती अमावस्या उत्सव साजरा झाला. राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरी दर्शनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची गर्दीची ड्रोन दृश्य