राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी संशयित आरोपी वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणाबाबत बोलताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांची भेट घेत महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर क्रीडामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. कोण विजय मिळवणार याचा निकाल काही वेळात समोर येईल. सर्व क्षेत्रातील घडामोडींचे अपडेट जाणून घ्या.