• Wed. Jan 1st, 2025
    अंजली दमानिया बोगस आरोप करत असतात…संजय शिरसाट यांची टीका

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2024, 7:00 pm

    सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धक्कादायक बातमी समोरसंतोष देशमुख प्रकरणातील तीन आरोपींचा खून झाल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावासामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची अंजली दमानियांच्या दाव्यावर प्रतिक्रियाअंजली दमानिया बोगस आरोप करत असतात, असं संजय शिरसाट म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed