Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम22 Dec 2024, 9:02 pm
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकणारवर बोलताना अजितदादांनी थेट इशारा दिलाय.यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणातील मास्टरमांइट कोणीही असेल तो सुटणार नाही असं म्हटलं होतं.दरम्यान पुन्हा एकदा बारामतीमध्ये बोलताना त्यांनी इशारा दिला आहे.