सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता १४ दिवस होऊन गेले आहेत.मात्र अद्यापही या प्रकरणातील तीन आरोपी फरारच आहेत.त्यातच देशमुख कुटुंबीयांची मस्साजोग येथे भेट घेण्यासाठी विविध राजकीय नेते येत आहेत. अशातच मराठवाड्याच्या प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बार्शीत…मराठा समाजाच्यावतीने कँडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला.