महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Dec 2024, 7:21 pm कॅबिनेट मंत्रीपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर भरत गोगावले पहिल्यांदाच रायगडमध्ये आले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. गोगावलेंना रोजगाम हमी खातं मिळालंय. आता रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. Post navigation खातेवाटप होताच नवी स्पर्धा सुरु; ११ जिल्ह्यांमध्ये पेच, महायुतीत जोरदार रस्सीखेच; काय घडतंय?‘काँग्रेस सरकार असताना सोलापुरला…’ प्रणिती शिंदेंनी शोकांतिका सांगत महायुतीवर साधला निशाणा
High Court on DJ : डीजेच्या मुद्द्यावर कोर्टाचे थेट ACP आणि DCP यांनाच कारवाई करण्याचे आदेश, न केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे निर्देश Sep 23, 2026 MH LIVE NEWS
Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पोलीस स्टेशनच्या आवारातच जावायाचा सासऱ्यावर हल्ला, नेमकं काय घडलं? Sep 23, 2026 MH LIVE NEWS
Rohit Pawar : आंदोलनाच्या धास्तीनेच घाईघाईत आचारसंहिता लावली, रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; बीडमध्ये आंदोलनाची हाक Sep 23, 2026 MH LIVE NEWS
राज्यात आयुष चिकित्सापद्धती अधिक सक्षम करणार – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद Sep 23, 2026 MH LIVE NEWS