नदी ओलांडण्यासाठी कढईतून प्रवास, शेतमालही घराकडे आणता येईना; शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकणार?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 7:58 pm तेरणा नदीच्या तीरावर वसलेलं गुंजरगा हे छोटसं गाव… नदीच्या पलीकडच्या तीरावर अनेक गावकऱ्यांची शेती आहे.…