Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम13 Dec 2024, 9:35 pm
भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं आहे. दरम्यान संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्याबद्दलचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या? पाहुया…