परभणी येथे भारतीय संविधानाचा अपमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी…शहरातील मुख्य बाजार पेठेतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. व्यापाऱ्यांची दुकाने, ग्राहकांची वाहने व इतर प्रकारची नागरिकांची मोठी वित्तहानी झालेली आहे.प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी….शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली. तसेच व्यापारी बांधवांची संपाच्या ठिकाणी भेट घेऊन संप मागे घेण्यासाठी आग्रह केला. माझ्या विनंतीला मान देत सदरील संप व्यापारी बांधवांनी मागे घेतला.