• Fri. Dec 27th, 2024

    घाबरलेले प्रवासी अन् जीव मुठीत, कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील CCTV थरकाप उडवणारा

    घाबरलेले प्रवासी अन् जीव मुठीत, कुर्ला बस अपघाताचा बसच्या आतील CCTV थरकाप उडवणारा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2024, 8:36 pm

    कुर्ल्यात सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या बेस्ट बस अपघाताचं….बसच्या आतील भागातील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये खच्चून भरलेली बस दिसत आहे. त्यात अनेक प्रवासी उभ्यानं प्रवास करत आहेत. बसचा वेग वाढू लागताच ते प्रचंड घाबरले. अवघ्या काही सेकंदांमध्ये बसनं २२ वाहनांना धडक दिली. अनेकांना चिरडलं. यावेळी बसमधील प्रवाशांनी जीव मुठीत धरला होता. बस रस्त्यावरील अनेकांना चिरडत असताना तिचा वेग अतिशय जास्त होता. त्यावेळी आतील प्रवाशांची काय अवस्था होती, ते सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed