• Fri. Jun 12th, 2026

    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Nov 29, 2024
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    | 29 Nov 2024, 12:28 pm

    Latest Marathi Breaking News Live Today : विधानसभा निवडणुका झाल्यावर अजूनही काही महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालेले नाही. महायुतीला जनमत मिळाले आहे, मात्र त्यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदावरून महातिढा झालेला. आता दिल्लीमधील बैठकांच्या सत्रांनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे आता लवकरच शपथविधीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील आजच्या राजकीय क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या आणि लेटेस्ट अपडेट एकाच ठिकाणी….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed