• Fri. Mar 13th, 2026

    महाराष्ट्रातला सर्वात कमी वयाचा आमदार, रोहित पाटलांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय?

    महाराष्ट्रातला सर्वात कमी वयाचा आमदार, रोहित पाटलांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2024, 9:01 pm

    सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि…राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे.त्यामुळे विधानसभेत आता सर्वात कमी वयाचा उमेदवार लोकांचे प्रश्न मांडताना दिसणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed