• Wed. Sep 16th, 2026
विधानसभा निवडणूक निकालाचा महारणसंग्राम, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागांचे अपडेट्स

कोल्हापरूमध्ये कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?

शिरोळ विधानसभा – राजेंद्र पाटील यड्रावकर 3 हजार मतांनी आघाडीवर

कोल्हापूर दक्षिण विधानसभा – ऋतुराज पाटील 657 मतांनी आघाडीवर

करवीर विधानसभा – राहुल पाटील 200 मतांनी आघाडीव

हातकणंगले – अशोकराव माने 5006 मतांनी आघाडीवर

चंदगड – अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील आघाडीवर

इचलकरंजी – राहुल आवाडे 3 हजार मतांनी आघाडीवर

कागल – समरजित घाटगे आघाडीवरच

शाहूवाडी – विनय कोरे केवळ 20 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर उत्तर – राजेश लाटकर आघाडीवर

राधानगरी – प्रकाश आबिटकर 1676 मतांनी आघाडीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed