• Fri. Sep 18th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

राज्यात ‘या’ भागात पडणार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज काय सांगतो? जाणून घ्या

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांवर पोचल्याने राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. येत्या सात ते नऊ एप्रिल दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed