• Tue. Jun 9th, 2026
    विधानसभा तालिका अध्यक्ष जाहीर

    मुंबई, दि. 27: विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी विधान मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीसाठी सदस्य सर्वश्री योगेश सागर, दीपक चव्हाण आणि अमीन पटेल यांची तालिका अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed