• Sat. Sep 21st, 2024

सिन्नरमध्ये अग्नितांडव! मुसळगावमधील केमिकल कंपनीला भीषण आग, जीवित हानी टळली, पण…

सिन्नरमध्ये अग्नितांडव! मुसळगावमधील केमिकल कंपनीला भीषण आग, जीवित हानी टळली, पण…

Nashik Sinner MIDC Fire: सिन्नरच्या मुसळगाव एमआयडीसीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.

हायलाइट्स:

– आगीचे कारण अस्पष्ट

– कंपनीतील ५० ते ६० कामगारांना सुखरूप बाहेर काढले

– १५ किमीपर्यंत आगीचे लोळ दृष्टीस

– रात्री उशीरापर्यंत प्रशासन घटनेवर लक्ष ठेऊन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed