• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

तरवली सराटीतील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिले आहेत. तर पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed