काळेश्वरीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; मांढरदेव मंदिर पाच दिवस बंद राहणार
‘भोर-मांढरदेव-वाई’ या रस्त्याचे रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. याशिवाय, गावातील तळ्यापासून मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.