• Mon. Sep 7th, 2026

‘बोर’मध्ये पर्यटनाला घोर; पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नऊ वर्षांत जिप्सी, गाइडची संख्या घटली

‘बोर’मध्ये पर्यटनाला घोर; पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नऊ वर्षांत जिप्सी, गाइडची संख्या घटली

Bor Tiger Reserve: बोर व्याघ्रप्रकल्पाला पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नऊ वर्षांत जिप्सी, गाइडची संख्या घटली आहे. रोजगाराच्या आशेने कर्ज काढून घेतलेल्या गाड्यांचे हप्ते कसे फेडावे हा प्रश्न या युवकांपुढे निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed