• Thu. Mar 19th, 2026

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    ByMH LIVE NEWS

    Oct 26, 2023
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    विजेच्या धक्क्याने दोघा भावांचा मृत्यू, त्र्यंबकेश्वर येथील हृदयद्रावक घटना

    त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर जवळच्या तळेगाव काचुर्ली येथील तुकाराम पारधी (वय ३० वर्षे) आणि ज्ञानेश्वर पारधी (वय २२ वर्षे) यांचा बुधवारी विजेच्या धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली, टोमॅटो पिकाला पाणी भरण्यासाठी वीजपंप जलपरी पाण्यात सरकवताना हा अपघात घडला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed