• Tue. Jun 9th, 2026

    माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Oct 15, 2023
    माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    ठाणे, दि. १५ (जिमाका) : देशाचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’, शास्त्रज्ञ, भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, तहसीलदार युवराज बांगर, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर आदी उपस्थित होते.

    ०००

    10 जूनपासून अख्खा महाराष्ट्र भिजणार, 30 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह कोसळणार, IMDचा नवा अलर्ट, पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला
    कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील युजर चार्जेस प्रश्नावर १५ दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
    समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed