• Sun. Sep 6th, 2026
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस

Balu Dhanorkar यांच्या निधनानं चंद्रपूर आणि महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालीय : पृथ्वीराज चव्हाण

बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याची बातमी मिळाली हे धक्कादायक, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्रासाठी हा धक्का आहे. २०१९ ला काँग्रेसकडून विजयी झाले होते. काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलं आणि विजयी झाले होते. अत्यंत तळागाळात कार्य करणारे नेते म्हणून बाळू धानोरकर काम करत होते, काँग्रेस पक्षासाठी धक्का असून एक पोकळी निर्माण झाली आहे : पृथ्वीराज चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed