• Thu. Sep 10th, 2026
Buldhana Bus Accident: साखर झोपेत असताना अनर्थ घडला, बुलढाण्यात २५ प्रवाशांसह बस नदीत कोसळली

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शेगावरुन पुण्याला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घेटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० ते २५ जण जखमी झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed