• Mon. Sep 14th, 2026

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

ByMH LIVE NEWS

Mar 1, 2023
राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

नवी दिल्ली, १ : महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची दिल्लीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. श्री. बैस यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांना  पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed