• Mon. Sep 7th, 2026
शाहीर पियुषी भोसले

सातारा, दि. 30 : शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात अण्णासाहेब कल्याणी शाळेची दिव्यांग विद्यार्थीनी शाहीर पियुषी भोसले हिने सादर केलेल्या रोमहर्षक, भारदस्त पोवाड्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिचे कौतुक करून विशेष सत्कार केला. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी तिला स्वतः रोख बक्षीस देऊन कौतुक केले.

शाहीर पियुषी भोसले हिने शिवप्रताप दिनाचा पोवाडा सादर करुन मंत्रमुग्ध केले. पियुषीने दिव्यांगावर मात करत पोवाडा कलेत प्राविण्य मिळविले आहे.                                           000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed