• Sat. Aug 29th, 2026

फडणवीसांनी अंतरवलीत पोलीस आणले, मनोज जरांगेंचं आव्हान, आंदोलनापूर्वी समाजाला मोठा संदेश

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मनोज जरांगे यांच्या आंदोलनापूर्वी एक मोठी बातमी समोर येतेय. अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी फडणवीस सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. आरक्षणासंदर्भातील मागण्या पूर्ण करून घेणारच असा निश्चय जरांगे यांनी केला आहे. तर अंतरवाली सराटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस बंदोबस्त वाढवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच यावरून सरकारवर टीकाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed