• Fri. Aug 28th, 2026

अजित पवारांच्या आठवणीने सुप्रिया सुळे गहिवरल्या; रक्षाबंधनदिनी जुन्या आठवणींना उजाळा

ByMH LIVE NEWS

Aug 28, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या बहीण आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधननिमित्त लाडक्या अजित दादांची आठवण काढत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवारांना राखी बांधतानाचे काही जुने फोटो शेअर करत सुप्रिया सुळेंनी भावनिक पोस्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed