#babanraotaywade #obcreservation #obcleaderconflict #obcprotest #laxmanhake #vijaywadettiwar जनगणनेत ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलीये. तर दुसरीकडे राज्यात ठिक-ठिकाणी प्रत्येक ओबीसी नेत्याच्या नेतृत्वात वेगवेगळी आंदोलन सुरुये ,,ओबीसी समाजाची मागणी एक,,मग लढाई वेगवेगळी का…असा प्रश्न उपस्थित होतोय..यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे काय म्हणाले पाहुया…