• Tue. Aug 25th, 2026

Sugar Rate hike | 25 लाख टन फक्त महाराष्ट्रात मग बाकी राज्यातील साखर कुठं गेली?, राजू शेट्टींचा सवाल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sugarpricehike #sugarrate #sugarrateincrease #amitshaha #pralhadjoshi #bjp #rajusसाखरेचे दर गगनाना भिडलेत.. 25 लाख टन साखर जर फक्त महाराष्ट्रात आहे, मग उत्तर प्रदेश, पंजाब , हरियाणा तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकची साखर नेमकी गेली कुठे? असा संतप्त सवाल माजी खासदार राजू शेट्टींनी केलाय..hetti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed