• Sat. Aug 22nd, 2026

शिंदेसेनेचे आमदार अपात्र? ठाकरेंची कोर्टात मागणी; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या नार्वेकर यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधतान त्यांनी सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाने केलेल्या मागणीवर महत्त्वाचं विधान केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed